पेणच्या पारंपारिक सर्वांगसुंदर गणेशमूर्ती
100% शाडूमातीच्या मूर्ती
FREE HOME DELIVERY
गुरूजी तालीम
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदा देखील आम्ही घेऊन आलो आहोत अत्यंत सुबक गणेशमूर्ती!
पेणमधील सर्वोत्तम कलाकारांनी साकारलेल्या आखीव रेखीव आणि सर्वांगसुंदर मूर्ती पाहताक्षण तुम्हाला आवडतील..
आमची वैशिष्ट्ये :
* 100 टक्के शाडू मातीच्या मूर्ती
* घरच्या घरी विसर्जन करता येइल अशी मूर्ती
* लहान 6 इंचापासून 18 इंचापर्यंतच्या गणेशमूर्ती उपलब्ध
* पेशवाई, दगडूशेठ, कसबा, जोगेश्वरी, नातुबाग सिंहासनावर विराजमान, असे अनेकानेक प्रकार.
* पारंपारिक सुबक वस्त्र अतिशय सुंदर मूर्ती.
* आनंदाने संवाद साधणारी आमची प्रशिक्षित टीम
* ऑनलाईन बुकिंगची सुविधा
* पुण्यात होम डिलिव्हरीची सोयसुद्धा.
मनासारख्या गणेशमूर्तीसह इतकं सगळं एकत्रित मिळत असेल तर आता अजून कशाला वाट पाहायची? घरी आणायचा तो #माझा_बाप्पाच!
पुणेकरांच्या पसंतीला उतरलेले विश्वासाचे नाव
माझा बाप्पा!
आजच आपली गणेश मूर्ती बुक करा.
Popular right now
What is Sanvaar ONLINE SHOPEE?
सण वार बद्दल थ ोडे...
मराठी संस्कृती मधे सनावराचे महत्त्व खूप मोठे आहे. चैत्र हया पहिल्या महिन्यातील गुढीपाडव्या पासून सुरू होणारे हे उत्सव फाल्गुन महिन्यातल्या रंगपंचमी पर्यन्त अपल्या आयुष्यात आनंदाचे अनेक रंग घेऊन येत असतात. इतकेच नाही तर डोहाळजेवण, बारसे, लग्न असे अनेक सण आपण साजरे करत असतो.
आजच्या धावपळीच्या युगात सद्याच्या तरुण तरुणींना, परदेशात असलेल्या तरुण तरुणींना आपली ही संस्कृती जपायची आहे त्या त्या सभारंभात जुन्या-नव्याची सांगड घालून जीवनातील हा आनंद घ्यायचा आहे.
रोजच्या घाईगडबडीत फारशी धावपळ न करता बिनधास्तपणे सगळे सण साजरा करता यावेत म्हणूनच san vaar online shopee LLP सुरू केली आहे.
San vaar online shopee LLP मध्ये आम्ही सणासुदीला लागणाऱ्या सर्व वस्तू online पद्धतीने तुम्हाला घरपोच पोहचऊ .
Have a question? Well, we’ve got some answers.

ABOUT US
Since our first day in business, SANVAAR ONLINE SHOPEE has been offering our customers the best selection of products at unbeatable prices. Our online store has become synonymous with quality and we ensure a continuous variety of fantastic merchandise along with unique limited edition and seasonal items that fit any budget. Check it out and start shopping today!
Yes! Send me exclusive offers, unique gift ideas, and personalized tips for shopping and selling on SANVAAR ONLINE SHOPEE
GET IN TOUCH
Prasad Inamdar
Plot no 46, Balkrishana housing society,
Dhankwadi, Pune 411043